वय 85 झालं तरी काहींना पंतप्रधान व्हावसं वाटतं; महाजनांचा शरद पवारांना खोचक टोला

सातारा येथे गिरीश महाजन यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे.

सातारा : उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत विधान केलं होतं. शरद पवारांनी निवृत्त न होता मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणं गरजेचं आहे, असं विधान उदयनराजेंनी केलं होतं. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. काही लोकांना वय 85 तसेच 90 वर्ष झालं तरी पंतप्रधान व्हावंसं वाटतं, असं म्हणत महाजनांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com