Jalgaon : गिरीश महाजन यांचा जळगावमध्ये एकतर्फी विजय

जामनेर तालुक्यात 17 पैकी 17 जागांवर भाजपचा दणदणीत विजय
Published by  :
Team Lokshahi

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात 17 पैकी 17 ग्रामपंचायत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यासोबतच गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर मतदार संघावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. विजयानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष साजरा केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com