सरकारी नोकरीसाठी इच्छुकांसाठी खूशखबर; MPSC च्या 21 हजार जागा भरणार

सरकारी नोकरीसाठी इच्छुकांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग दिला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सरकारी नोकरीसाठी इच्छुकांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग दिला आहे. एमपीएससीअंतर्गत तब्बल २१ हजार पदांच्या मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतांश पदांच्या जाहिराती निघाल्या असून पुढील आठ महिन्यांत भरतीची ही प्रकिया पूर्ण होईल. वैद्यकीय शिक्षण, सामान्य प्रशासनात भरती करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com