Sunil Shukre On Maratha Reservation: 'अहवालावर चर्चा करुन सरकार निर्णय घेईल', शुक्रेंची प्रतिक्रिया

आम्ही तयार केलेल्या अहवालात काय दिले आहे. त्यावर काय शिफारशी केल्या आहेत, ते सांगण्याचा आमचा अधिकार नाही. तो आता आम्ही माननीय मुख्यमंत्रीसाहेबांना सुपूर्त केला आहे.
Published by :
Team Lokshahi

आम्ही तयार केलेल्या अहवालात काय दिले आहे. त्यावर काय शिफारशी केल्या आहेत, ते सांगण्याचा आमचा अधिकार नाही. तो आता आम्ही माननीय मुख्यमंत्रीसाहेबांना सुपूर्त केला आहे. अहवाल तयार करण्याचे काम ऑगस्ट २०२३ पासून सुरु होते. परंतु प्रत्यक्षात सर्व्हे २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत झाला. त्यासाठी सर्वांची मोठी मदत झाली. सर्व्हेची पद्धत “एक्स्टेनसीव्ह फिल्ड” होती. यामध्ये ज्यांना कुणबी आरक्षण मिळाले हे त्यांना वगळले होते. राज्यातील १ कोटी ५८ लाख कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला. इतक्या व्यापक प्रमाणात झालेला हा देशातील पहिला प्रयत्न आहे. देशातील हा पहिला सर्व्हे आहे, ज्यामध्ये सर्व लोकांची पाहणी झाली, असं सुनील शुक्रे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com