Govinda: चाहत्याला थप्पड मारल्याचं प्रकरण गोविंदाला भोवणार ?

चाहत्याला थप्पड मारल्याचं प्रकरण गोविंदाला भोवणार का? अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे. चाहत्याने माफी नाकारल्यास कारवाईची शक्यता देखील होऊ शकते.
Published by :
Team Lokshahi

चाहत्याला थप्पड मारल्याचं प्रकरण गोविंदाला भोवणार का? अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे. चाहत्याने माफी नाकारल्यास कारवाईची शक्यता देखील होऊ शकते. चाहत्याने माफी नाकारल्यास खटला चालवू असं कोर्टने म्हटलं आहे. तर याप्रकरणी गोविंदाला 2 वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. "मनी है तो हनी है" या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान थप्पड मारण्यात आली होती. 2017मध्ये गोविंदाने माफी मागितल्या नंतर हा प्रश्न सुटला होता मात्र आता चाहत्याला थप्पड मारल्याचं प्रकरण गोविंदाला भोवणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com