Mahayuti : महायुतीच्या जागावाटपाची घोषणा मुंबईत होणार, भाजप मुख्यालयात काल रात्री 2 तास बैठक

महायुतीच्या जागावाटपाची घोषणा मुंबईत होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महायुतीच्या जागावाटपाची घोषणा मुंबईत होणार आहे. काल दिल्लीतील भाजप मुख्यालयात रात्री दोन तास बैठक झाली असं कळतंय. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे देखील या बैठकीत उपस्थित होते. जागावाटपा संदर्भात मोठी घोषणा होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com