Sambhaji Nagar : विमुक्त जाती प्रवर्गात बोगस घुसखोरीविरोधात महामोर्चा

विमुक्त जाती प्रवर्गात बोगस घुसखोरीविरोधात आज महामोर्चा काढला जाणार आहे.
Published by  :
Team Lokshahi

विमुक्त जाती प्रवर्गात बोगस घुसखोरीविरोधात आज महामोर्चा काढला जाणार आहे. राज्य सरकारचे डोळे उघडण्यासाठी महामोर्चा असल्याचे समझून येत आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक होणार या महामोर्च्यात सहभागी होण्याची माहिती आहे. विविध ठिकाणावरून विमुक्त जाती प्रवर्गातील नागरिक येणार एकत्र आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com