Vibrant Gujarat : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत

Vibrant Gujarat : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत

महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरात सरकारनं पळवले असताना आता महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांवर गुजरात सरकारचा डोळा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Published on

महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरात सरकारनं पळवले असताना आता महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांवर गुजरात सरकारचा डोळा असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा आज मुंबईत रोड शो आयोजित करण्यात आला आहे. भूपेंद्र पटेल मुंबईतल्या हॉटेल ताजमध्ये एक रोड शो घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com