Lokshahi Cross Fire LIVE | Gulabrao Patil Exclusive | मंत्री गुलाबराव पाटलांसोबत दिलखुलास गप्पा

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दिलखुलास मुलाखतीत शिवसेनेतील बंडावर मनमोकळा संवाद. बाळासाहेबांच्या मुलाने विचार सोडल्याने दुखावलेले गुलाबराव पाटील मातोश्रीच्या आठवणींवर. उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना बाजूला करण्याचा सल्ला.
Published by :
shweta walge

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी LOKशाही मराठीला EXCLUSIVE मुलाखत दिलीये. यावेळी शिवसेनेतील बंडावरुन गुलाबराव पाटलांनी मनमोकळा संवाद साधला आहे. बाळासाहेबांच्या मुलाने विचार सोडले, त्या रागातून आम्ही त्यांना सोडून गेलो पण आम्हाला दु:ख देखील झालं. मातोश्री आमचं कुटुंब होतं, आमचा देव्हारा होता. आजूबाजूच्या भटजींनी देव्हारा बाटवला म्हणून देवाला सोडून गेलो.असं गुलाबराव पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना बाजूला करावं असा सल्ला देखील गुलाबराव पाटलांनी दिलाय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com