Haribhau Bagade : हरिभाऊ बागडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या
Published by :
Siddhi Naringrekar

देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या असून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता हरिभाऊ बागडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत आहे. हरिभाऊ बागडे अजित पवार त्यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत.

राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com