व्हिडिओ
Shivsena MLA Hearing: ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी
ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाला आव्हान दिलं होतं.
ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाला आव्हान दिलं होतं आणि आज 12 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. दरम्यान या प्रकरणावर 5 फेब्रुवारीला सुनावणी अपेक्षित होती तर आज नेमकं सुनावणीत काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.