रायगडच्या लोणेरेत Shasan Aplya Dari कार्यक्रमासाठी 1400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त

रायगडच्या लोणेरेत शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी 1400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

रायगडच्या लोणेरेत शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी 1400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. कार्यक्रमात 70 हजार लाभार्थी येण्याची शक्यता आहे. 5 जिल्ह्यांतून पोलीस या ठिकाणी बंदोबस्ताठी बोलवण्यात आले आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासन आपल्या दारीसाठी एवढा पोलीस बंदोबस्त का असा सवाल उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com