Hemant Patil: हेमंत पाटील यांना दहशतवाद्यांकडून धमकी

हिंगोली शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना 14 डिसेंबर व 20 डिसेंबरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

हिंगोली शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना 14 डिसेंबर व 20 डिसेंबरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 26 तारखेला भारतात घातपात घडवणार असून स्वतःला वाचवा अंस म्हणत धमकी दिली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे ,अमित शहा, पंतप्रधान याबाबत माहिती दिली असून पोलिसांनाही याबाबत माहिती दिली असल्याचं हेमंत पाटील म्हणालेत. दरम्यान, खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com