Dadar : दादरमधील इगो मीडिया कपनीचे होर्डिंग हटवले; होर्डिंग हटवले मात्र सांगडा कायम

दादरमधील इगो मीडिया कंपनीचे होर्डिंग हटवण्यात आले आहेत. दादरच्या टिळक ब्रीजवरील होर्डिंग लावण्यात आलं होतं.
Published by :
Dhanshree Shintre

दादरमधील इगो मीडिया कंपनीचे होर्डिंग हटवण्यात आले आहेत. दादरच्या टिळक ब्रीजवरील होर्डिंग लावण्यात आलं होतं. इगो मीडिया घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील दोषी कंपनी आहे. महापालिकेने 3 दिवसांत होर्डिंग हटवण्यासाठी नोटीस दिली होती. होर्डिंग हटवले मात्र होर्डिंगचा सांगडा कायम आहे. होर्डिंगचा सांगडाही लवकर काढला जाणार असल्याची रेल्वेची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com