Sewri Nhava Sheva Trans Harbour Link Toll : शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग नेमका कसा आहे?

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल घेण्याची शक्यता आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल घेण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या सेतुच उद्घाटन होणार आहे. मात्र या पाचशे रुपयांच्या टोलमुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com