Raj Thackeray on Toll : माझा टोलला विरोध नाही, पण... राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, माझा टोल विरोध नाही. टोल वसुली वर कॅश घेतली जाते त्याला विरोध आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, माझा टोल विरोध नाही. टोल वसुली वर कॅश घेतली जाते त्याला विरोध आहे. त्यामध्ये ट्रान्सपैरेंसी नाही. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेचे पैसे भरून झाले का नाही झाले? एवढ्या दिवसात पैसे वसूल नाही झाले का? मग याची उत्तर मिळणार का नाही? मी उद्या सकाळी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे आणि सगळी आकडेवारी समोर ठेवणार आहे. माझं पैसे सरकारला गेले पाहिजे. त्या टोल वाल्याला पैसे जातंय ते तुम्हाला आवडणार का? टोलवरच्या सेवा मिळतात का? कोकणचा रास्ता पूर्ण नाही पण एका ठिकाणी टोल आहे. ट्रान्स हार्बरमध्ये अत्यात पॉवर फुल कॅमेरे लावले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com