ICC Cricket World Cup : 'फ्री पॅलेस्टाइन' म्हणत मैदानावर शिरला, कोहलीच्या खांद्यावर हात टाकला अन्...

भारत ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी चाहता थेट मैदानावर शिरला.
Published by  :
Team Lokshahi

भारत ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी चाहता थेट मैदानावर शिरला. मैदानात येवून चाहत्याने थेट विराट कोहलीला मिठी मारली आहे. अंतिम सामन्यामध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. यानंतर त्या चाहत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com