Maharashtra Politics : भुजबळांच्या गौप्यस्फोटानंतर राज्यमंत्रिमंडळांची महत्वाची बैठक

राज्य मंत्रिमंडळांची आज महत्त्वाची बैठक आहे. राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीला दुपारी 12 वाजता सुरुवात होईल.
Published by :
Dhanshree Shintre

राज्य मंत्रिमंडळांची आज महत्त्वाची बैठक आहे. राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीला दुपारी 12 वाजता सुरुवात होईल. सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाच्या बैठकाची आयोजन करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण, गोळीबार प्रकरणावरून खडाजंगीची शक्यता आहे. छगन भुजबळ, सत्तार, संदीपान भुमरे बैठकीला उपस्थित असणार आहेत. छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळावा सुरु होण्यापूर्वी राजीनामा दिला असं वक्तव्य केलं. हा राजीनामा सुरुवातीला अजित पवारांकडे दिला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला आहे असे विधान समोर आल्यानंतर भुजबळांकडून ही बैठक घेण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com