Narayan Rane : रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागेबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं विधान

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत नारायण राणे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
Published by :
shweta walge

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत नारायण राणे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. दरम्यान रत्नागिरी-सिंधुदुर्गचा महायुतीचा उमेदवार आणखी ठरलेला नाही. या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना या मतदारसंघातून तिकीट देण्याचं घटत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com