Imtiyaz Jaleel : वंदे भारतच्या उद्घाटन पत्रिकेत नाव नसल्यानं इम्तियाज जलील आक्रमक

वंदे भारत रेल्वे कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये खासदार इम्तियाज जलील यांचे नाव हे टाकण्यात आले नसल्याने इम्तिया जलील हे आक्रमक झाले होते.

वंदे भारत रेल्वे कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये खासदार इम्तियाज जलील यांचे नाव हे टाकण्यात आले नसल्याने इम्तिया जलील हे आक्रमक झाले होते. आक्रमक झालेल्या खासदाराची स्थिती पाहता रातोरात इम्तियाज जलील यांचे नाव पत्रिकेत टाकण्यात आले. मात्र वंदे भारत रेल्वे अडवण्यावर ठाम असल्याचे जलील म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com