Vasant More : पुण्यात मविआ विरुद्ध महायुती असा असणार सामना, अपक्ष लढण्याची वसंत मोरेची तयारी

वसंत मोरे पुणे लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. पुणे लोकसभेतून अपक्ष लढण्याची वसंत मोरे यांची तयारी असल्याची माहिती आहे.
Published by :
Dhanshree Shintre

वसंत मोरे पुणे लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. पुणे लोकसभेतून अपक्ष लढण्याची वसंत मोरे यांची तयारी असल्याची माहिती आहे. लवकरच वसंत मोरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. पुण्यात मविआ विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे आणि त्यामध्येच आता वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि अपक्ष निर्वाणभूमी लढल्यावर तिरंगी लढच होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. वसंत मोरे जे बरेच वर्ष मनसेमध्ये काम करत होते. त्यांनी काल नाराजीची पोस्ट टाकली आणि दुपारी मनसेमधून राजीनामा दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com