आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ; केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी फेसाळली

आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी फेसाळली आहे. सातत्याने मागणी करूनही इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे.

त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. केमिकल युक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी जास्तच फेसाळलेली दिसत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान येत्या 29 तारखेला होतं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com