व्हिडिओ
India Alliance: इंडिया आघाडीच्या समन्व समितीची बैठक
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची उद्या बैठक होणार आहे.
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची उद्या बैठक होणार आहे. समितीत 13 पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. बैठकीत प्रामुख्याने जागावाटपावर चर्चा होणार आहे. LOKशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या दिल्ली निवासस्थानी ही बैठक होणार आहे.