व्हिडिओ
MVA News: इंडिया आघाडीप्रमाणे महाराष्ट्रातही मविआची समन्वय समिती
इंडिया आघाडीप्रमाणे महाराष्ट्रातही मविआची समन्वय समिती स्थापन करण्यासंदर्भात शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी चर्चा झाली.
इंडिया आघाडीप्रमाणे महाराष्ट्रातही मविआची समन्वय समिती स्थापन करण्यासंदर्भात शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी चर्चा झाली. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये एकमत झालाय. ज्या पक्षाने जागा जिंकल्या तोच पक्ष जागा लढवणार असं जयंत पाटील म्हणाले.