INDIA Allianace Meeting In Mumbai: मुंबईत आज I.N.D.I.A ची बैठक; असा असेल इंडिया आघाडीचा कार्यक्रम

मुंबईतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबईतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. इंडिया आघाडीच्या होणाऱ्या गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसाच्या बैठकीसाठी देशातील 27 पक्षांचे नेते मुंबईत येणार आहेत. बैठकींमध्ये येणाऱ्या नेत्यांमध्ये चार मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. तर ही बैठक ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. बैठकीसाठी लालूप्रसाद यादव हे मुंबईत दाखल झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com