Rishabh Pant
Rishabh Pant Team Lokshahi

अपघातानंतर रिषभ पंतचा 'हा' व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, पाहा काय घडलं

दिल्ली-डेहराडून हायवेवर हा अपघात झाला.

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या आज शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. त्यानंतर ही घडना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. दिल्लीवरुन रुडकीला जाताना त्याची कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कारला आग लागली. सुदैवाने या अपघातातून ऋषभचे प्राण वाचले.

अपघातानंतरचे ऋषभ पंतचे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाले आहेत. अपघातानंतर ऋषभ स्वत:च्या पायावर उभा राहिला. दिल्ली-डेहराडून हायवेवर हा अपघात झाला. या मार्गावरुन जाणाऱ्या लोकांनी मदत केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com