भारतीय मुलींचा कोरीयन गाण्यावरचा 'हा' भन्नाट डान्स होतय व्हायरल

सध्या आसाम येथील मिजोरामधील एका कॉलेज मधील मुलीचा कोरीयन गाण्यावरचा डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तपासल्या नंतर Government T.Romana College चा असल्याचे समोर आले आहे. इंन्टाग्रामवर या व्हिडीओला नेटकऱ्यांची मोठी पंसती असल्याच दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com