व्हिडिओ
भारताची झेप सूर्याकडे, आदित्य एल-1 च्या लाँचिंगचा मुहूर्त ठरला
सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आदित्य एल-1पहिली भारतीय मोहिम आहे.
2 सप्टेंबरला 'आदित्य एल-1' होणार लाँच होणार आहे. सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आदित्य एल-1चे प्रक्षेपण 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:50 वाजता होणार आहे. सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय मोहिम आहे. इस्त्रोनुसार आदित्य एल-1या मिशनमुळे सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचे पृथ्वीवर होणारे परिणाम, विशेषत: ओझोन थर आणि अवकाशातील हवामानातील गतिशीलता यांचा अभ्यास करू शकेल. बेंगळुरू इथल्या इस्त्रोच्या मुख्यलयातून आदित्य एल-1चं प्रक्षेपण केले जाईल.