व्हिडिओ
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकरांच सूचक विधान, म्हणाले...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज कुलाबा या आपल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज कुलाबा या आपल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत 'फटाके फुटायला अजून वेळ आहे, काळजी करू नका, असं सूचक विधान केले.