Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमसंदर्भात वरिष्ठ पत्रकाराने दिली 'ही' सर्वात मोठी माहिती

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय. या संदर्भात वरिष्ठ पत्रकार एस. के. बालकृष्णन यांनी सर्वात मोठी माहिती दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. मात्र या बातमीला दुजोरा देणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाहीये. या संदर्भात वरिष्ठ पत्रकार एस. के. बालकृष्णन यांनी मोठी माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com