Ahmednagar: अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

अहमदनगर जिल्हात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचा पहायला मिळाला आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा पुनरुच्चार भाजप आमदार राम शिंदे यांनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi

अहमदनगर जिल्हात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचा पहायला मिळाला आहे.

लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा पुनरुच्चार भाजप आमदार राम शिंदे यांनी केला आहे. उमेदवार कोण असेल हे सांगता येत नाही हे देशाचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल मात्र मी आधीच इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या यादीत माझं नाव असून हेच पार्लमेंटरी बोर्डात चर्चिले जातात असं सूचक वक्तव्य राम शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे राम शिंदे यांनी पुन्हा एकदा खासदार सुजय विखे यांना डिवचलंय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com