व्हिडिओ
जयपूर - मुंबई एक्सप्रेस गोळीबारातील आरोपी Chetan Singh ची पोलीस कोठडी संपणार
चेतन सिंहची पोलिस कोठडी आज संपणार आहे.
जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान चेतन सिंह याने रेल्वेच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकासह चार जणांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. चेतन सिंहची पोलिस कोठडी आज संपणार आहे. चेतन सिंहला आज पोलिस न्यायालयासमोर हजर करणार आहे.