Jaipur Mumbai Train Firing : धक्कादायक! जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडलीय.
Published by  :
Team Lokshahi

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडलीय. गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आली आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलनेच गोळीबार केल्याची माहिती आहे. आरपीएफच्या ASIसह तीन प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. गोळीबार करणा-या आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव चेतन सिंह असं आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह जीआरपीच्या ताब्यात घेतलंय. सर्व मृतदेह बोरिवलीतील शताब्दी रुग्णालयात पाठवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com