व्हिडिओ
Jarandeshwar Sugar Factory : जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी ‘त्या’ जणांना जामीन मंजूर
जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत जामीन मंजूर झाला आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत जामीन मंजूर झाला आहे. संचालकांसह तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी चालू होती. आणि याच प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे.