व्हिडिओ
Jaykumar Gore : "तुमचे जमीन घोटाळे बाहेर काढले तर..."; जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांवर साधला निशाणा
जयकुमार गोरेंचा रोहित पवारांवर टीका करत सल्ला
थोडक्यात
'तुमचे जमीन घोटाळे बाहेर काढले तर झोप उडेल'
'फडणवीसांवर आरोप करण्याआधी तुमचे घोटाळे बघा'
जयकुमार गोरेंचा रोहित पवारांवर टीका करत सल्ला
(Jaykumar Gore) पुणे जमीन घोटाळा प्रकरणावर बोलताना रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर आता जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. जयकुमार गोरे म्हणाले की, "झाकली मूठ सव्वा लाखाची आहे. जर आपल्या जमिनीचे घोटाळे काढले. तर आपल्याला ते कुठेपर्यंत घेऊन जाईल. याचा विचार आपण करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल."
