व्हिडिओ
Jayakwadi Water Problem : जायकवाडीचा पाणीप्रश्न पेटला; जायकवाडीत पाणी न सोडल्यास आंदोलन
मराठवाड्याचा पाणीप्रश्न गंभीर पातळीवर पोहोचला आहे. जायकवाडीचा पाणीप्रश्न पेटला आहे.
मराठवाड्याचा पाणीप्रश्न गंभीर पातळीवर पोहोचला आहे. जायकवाडीचा पाणीप्रश्न पेटला आहे. जायकवाडीत पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील 1 हजार गावं पाण्यासाठी निर्वाणीवर आलेली आहे. पावसाअभावी मराठवाड्यात पाणीबाणी निर्माण झालेली आहे. हिवाळ्यात 1245 गावांत पाणीटंचाई जाणवतेय.