Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर पत्रकारांचे अनोखे आंदोलन

मुंबई गोवा महामार्गावर आज रायगडमधील पत्रकारांनी अनोखे आंदोलन केले आहे.
Published by  :
Team Lokshahi

रायगड: मुंबई गोवा महामार्गावर आज रायगडमधील पत्रकारांनी आंदोलन केले आहे. खड्डे आणि रखडलेले रुंदीकरण याविरोधात हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. यादरम्‍यान रायगड प्रेस क्‍लबचे अध्‍यक्ष मनोज खांबे यांनी सरकार विरोधातील आपला रोष व्‍यक्‍त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com