Shivsena MLA Disqualification Result : राज्यातील सत्ता नाट्याचा थोड्याच वेळात निवाडा, पाहा मोठी बातमी

शिवसेना आमदार अपात्रेतेबाबतच्या याचिकांवर दुपारी 4 नंतर निकाल वाचन सुरु होणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रेतेबाबतच्या याचिकांवर दुपारी 4 नंतर निकाल वाचन सुरु होणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन होणार आहे. निकाल वाचनानंतर दोन्ही गटांनी निकालाची प्रत दिली जाईल. कोण पात्र आणि कोण अपात्र ठरणार? राहूल नार्वेकरांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com