धक्कादायक प्रकार! कर्नाटक सरकारची पुन्हा मुजोरी; शिवरायांचा पुतळा हटवला

कर्नाटकमधील बागलकोट या ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविला.
Published by :
Team Lokshahi

कर्नाटक सरकारची पुन्हा मुजोरी पाहायला मिळत आहे. बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. कर्नाटक सरकारनं अंधाऱ्या रात्री शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला. कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी लावून पुतळा हटवला आला. कर्नाटक सरकारने पुतळा हटवल्याने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com