Shiv sena UBT : नव्या इमारतीत 50 टक्के घरं मराठी माणसाला ठेवा, शिवसेना UBTचा पुन्हा मराठी बाणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा मराठी बाणा पाहायला मिळाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा मराठी बाणा पाहायला मिळाला आहे. मुंबईत 50 टक्के घरं मराठी माणसासासाठी राखीव ठेवा अशी मागणी करण्यात आली आहे. नव्या इमारतीत परवडणारी छोटे फ्लॅट ठेवा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून करण्यात आली आहे. मराठी माणूस मुंबईबाहेर जाण्यापासून रोखा असे अनिल परब म्हणाले. अनिल परब यांची थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद जाली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये अनिल परबांनी सरकारकडे मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com