Money Laundaring Case : माजी महापौर Kishori Pednekar यांच्या अडचणी वाढल्या; ईडीने उचललं मोठं पाऊल

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. पेडणेकरांवर ईडीकडून मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावरील दाखल गुन्ह्यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ईडीनं मागवली माहिती आहे. किशोरी पेडेकर यांनी बॉडी बॅग प्रकरणात 50 लाखांचा घोटाळा केल्याचा FIR मध्ये उल्लेख करण्यात आला असून पेडणेकर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा सध्या EOW कडून तपास सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com