Kolhapur : नवरात्र उत्सवानिमित्त अंबाबाई मंदिरात बंदोबस्त

नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवरती आला आहे.
Published by :
Team Lokshahi

नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवरती आला आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात विविध कामांची लगबग पाहायला मिळत आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई देवीची सुरक्षा अधिकच भक्कम होणार असून भाविकांच्या वस्तूंचं स्कॅन हे एका डिजिटल एक्स-रे मशीन द्वारे केलं जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com