Konkan: कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार?

मविआमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार? अशी माहिती समोर येते आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मविआमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार? अशी माहिती समोर येते आहे. शिवसेना UBT मतदारसंघ काँग्रेसला सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वरिष्ठ पातळीवर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याबाबत चर्चा सुरु आहेत. काँग्रेसकडून रमेश कीर यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मविआत रमेश किर यांच्या नावासंदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाचं मविआचं लवकरचं ठरणार असल्याचं दिसतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com