व्हिडिओ
Nagpur : नागपुरात आज लाडकी बहीण योजनेचा मेळावा
नागपुरात आज लाडकी बहीण योजनेचा मेळावा असणार आहे.
नागपुरात आज लाडकी बहीण योजनेचा मेळावा असणार आहे. नागपूर शहरातील रेशीमबाग मैदानात हा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लाडक्या बहीणींशी संवाद साधणार आहेत. मोठ्या संख्येने महिला या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.