Ladki Bahin Yojana | Special Report |'लाडक्या बहिणीं'ना फेब्रुवारीचा लाभ कधी? पात्र बहिणी प्रतिक्षेत

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? 2.5 कोटी लाडक्या बहिणी प्रतिक्षेत!
Published by :
shweta walge

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 9 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत आणि अजूनही लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना धास्ती लागून राहिलीय. त्यात आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी या महिन्याचा हप्ता अजून खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे या महिन्याचा लाभ कधी मिळणार? असा सवाल अडीच कोटी लाडक्या बहिणी विचारत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com