वाघनखांवरून पुन्हा वाद ; भाजप नेते लक्ष्मण ढोबळेंची ठाकरे पिता-पुत्रावर टीका

शिवरायांच्या वाघनखांवरुन लक्ष्मण ढोबळेंची ठाकरे पिता पुत्रांवर खरमरीत टीका
Published by :
Team Lokshahi

पंढरपूर: शिवरायांच्या वाघनखांवरुन भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांची ठाकरे पिता पुत्रांवर खरमरीत टीका केली आहे. शिवरायांच्या नावावर मातोश्री एक, मातोश्री दोन उभारणारे आज वाघनखांवर संशय घेत आहेत. अशी टीका लक्ष्मण डोंबळें यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com