व्हिडिओ
अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली नवाब मलिकांची भेट
आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी नवाब मलिकांची भेट घेतली आहे.
मुंबई: आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी नवाब मलिकांची भेट घेतली आहे. भेटीमागचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांच्या नूर मंजिल या निवासस्थानी मलिक यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटीसामबंधी विचारणा केल्यास अद्यापही आपली नवाब मालिकांशी भेट झाली नाही, असे अजित पवार म्हणाले.