लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल; अचूक आणि वेगवान निकाल पाहा फक्त LOKशाहीवर

उद्या सकाळी ६ वाजल्या पासून लोकशाहीवर निकालाचं महाकव्हरेज सुरु.
Published by :
Team Lokshahi

लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सगळ्यात वेगवान आणि अचूक निकाल आपण फक्त LOKशाही मराठीवर पाहू शकणार आहात. उद्या सकाळी ६ वाजल्या पासून लोकशाहीवर निकालाचं महाकव्हरेज सुरु होणार आहे.

देशामध्ये एनडीए पुन्हा एकदा विराजमान होणार की इंडिया आघाडीचं सरकार येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. लोकसभा निकालाची राज्यामध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून 48 मतदारसंघात 289 केंद्रावर मतमोजणी होणार आहे. दुपारी ३ पर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com