Nanded: भाजपला मोठा धक्का, नांदेडमधील माजी मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी

माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर यांची भाजपला सोडचिट्ठी दिली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर यांची भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. सूर्यकांता पाटील यांच्यानंतर माधवराव किन्हाळकर यांचा राजीनामा देण्यात आला आहे. माधव किन्हाळकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्यची शक्यता आहे. नांदेडमध्ये भाजपाला दुसरा धक्का बसतोय. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com