Mahadev Jankar meet Sharad Pawar : महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला; यावर चर्चा होण्याची शक्यता

महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याची माहिती आहे. त्यामुळे आता महादेव जानकर यांचा पुढचा पाऊल काय असा सवाल उपस्थित होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याची माहिती आहे. त्यामुळे आता महादेव जानकर यांचा पुढचा पाऊल काय असा सवाल उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भेट महादेव जानकर घेणार. माढा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com